आमच्याबद्दल प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय.
येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं
आम्ही हा नवीन बदल स्वीकारून epaper.shrigondacitizen.com या नावाने ई पेपर वेबसाईटआपल्या सेवेत दाखल केलय
येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देशातील घडामोडी तसेच स्थानिक, क्राईम,राजकीय, सामाजिक,जाहिरात ,
इतर विविध बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,
म्हणूनच आम्ही बदलतोय.
About Us